संदीप बारस्कर यांना ‘उमा–गणेश स्मृती पुरस्कार–२०२६’ रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

August 28, 2026 Admin
संदीप बारस्कर यांना ‘उमा–गणेश स्मृती पुरस्कार–२०२६’ रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने देण्यात येणारा ‘उमा–गणेश स्मृती पुरस्कार–२०२६’ यंदा वर्निसंयोजन तज्ज्ञ संदीप बारस्कर यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण रविवारी, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, महाराष्ट्र राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक, नागपूर येथे होणार आहे.

Share: